संस्कृती प्रतिष्ठान
राज्य 

देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करा: माजी लष्करप्रमुख नरवणे

देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करा: माजी लष्करप्रमुख नरवणे पुणे: प्रतिनिधी देशाला २०४७ मध्ये महासत्ता बनवायची आहे. त्यासाठी आपण जे काही काम करु ते नियमाप्रमाणे करु, देशाच्या प्रगतीसाठी करु, ही भावना आपल्या आतून यायला हवी. करिअरसाठी जे क्षेत्र निवडाल तिथे चांगले काम करा, असे आवाहन करत स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचे...
Read More...
अन्य 

एकवीस हजार दिव्यांमधून साकारली रामाची तेजोमय प्रतिकृती

एकवीस हजार दिव्यांमधून साकारली रामाची तेजोमय प्रतिकृती हजारो लखलखत्या दिव्यांनी श्रीराम मंदिर उजळले पुणे : प्रतिनिधी अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भव्य भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो पुणेकरांनी एकत्र येत २१ हजार दिव्यांनी प्रभू श्रीरामाची तेजोमय प्रतिकृती साकारण्यात आली. हजारो दिव्यांनी, आकर्षक व...
Read More...
अन्य 

रामकथा कौटुंबिक मूल्यांची पाठशाळा : डॉ. कुमार विश्वास

रामकथा कौटुंबिक मूल्यांची पाठशाळा : डॉ. कुमार विश्वास पुणे : प्रतिनिधी डॉ. कुमार विश्वास यांची अमोघ वाणी... काव्यमय श्रीरामकथेचे निरूपण... हजारो श्रोत्यांची उपस्थिती... हात उंचावत केलेला रामनामाचा जयघोष... अशा भावभक्तीमय वातावरणात 'अपने अपने राम' रामकथा कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. 'चलो अब लौट चले रघुराई', 'अच्युतम केशवम राम नारायणम' अशा...
Read More...
अन्य 

डॉ. कुमार विश्वास यांच्या 'अपने अपने राम'साठी रामनगरी सज्ज

डॉ. कुमार विश्वास यांच्या 'अपने अपने राम'साठी रामनगरी सज्ज ऐंशी हजार ते एक लाख रामभक्तांची बैठक व्यवस्था; अयोध्येतील भव्य राममंदिराच्या प्रतिकृतीचे खास आकर्षण पुणे : प्रतिनिधी अयोध्येत येत्या सोमवारी रामलल्ला विराजमान होत आहेत. अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा असून, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या डॉ. कुमार विश्वास यांच्या...
Read More...
अन्य 

लाखो पुणेकर रामभक्तांना घेता येणार रामकथेचा आस्वाद

लाखो पुणेकर रामभक्तांना घेता येणार रामकथेचा आस्वाद पुणे : प्रतिनिधी अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारत असून, रामलल्लाच्या बाल्यावस्थेतील मूर्तीची येत्या २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले आहे. सर्वत्र आनंद, उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण...
Read More...

Advertisement