सक्तवसुली संचालनालय
राज्य 

'ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी...'

'ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी...' मुंबई: प्रतिनिधी कोणाचे आणि काय ऐकले नाही म्हणून आपल्यावर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली हे जगजाहीर आहे. किडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी आहेत. आदेशानुसारच त्यांनी कारवाई केली आणि आता आरोपपत्र दाखल केले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित...
Read More...
राज्य 

'सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरत असल्यानेच आपल्यावर कारवाईला वेग'

'सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरत असल्यानेच आपल्यावर कारवाईला वेग' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी सत्ताधाऱ्यांसाठी आपण अडचणीचे ठरत असल्यामुळेच आपल्यावरील कारवाईला वेग आला आहे. आता कारागृहात टाकण्याची कारवाई तेवढी शिल्लक आहे. मात्र, अशा कारवायांना आपण घाबरत नाही, असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.   रोहित पवार आणि त्यांच्या      
Read More...
राज्य 

'हुकूमशाही विरोधात लढणाऱ्यांची केंद्रीय यंत्रणांमर्फत चौकशी'

'हुकूमशाही विरोधात लढणाऱ्यांची केंद्रीय यंत्रणांमर्फत चौकशी' मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही विरोधात लढणाऱ्या सर्वांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. कोरोना महामारी काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप...
Read More...
राज्य 

मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची पुन्हा धाड

मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची पुन्हा धाड माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायालयाच्या पथकाने आज दुसऱ्यांदा झाड घातली. या धाडीमुळे कार्यकर्ते संतप्त झाले असून कागलमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
Read More...

Advertisement