सेन्सॉर बोर्ड
राज्य 

मुंबई उच्च न्यायालयाने केली सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी

मुंबई उच्च न्यायालयाने केली सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणण्याचा आग्रह धरून अडथळे आणू नका, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी केली आहे.  'अजेय - दि अनटोल्ड स्टोरी...
Read More...
अन्य 

चित्रपट, साहित्याबाबतची सहिष्णुता घटत चालली आहे: सर्वोच्च न्यायालय

चित्रपट, साहित्याबाबतची सहिष्णुता घटत चालली आहे: सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली: प्रतिनिधी विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या आदिपुरुष या चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने उठ सूट न्यायालयात धाव घेण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे. सध्याच्या काळात चित्रपट आणि साहित्य याबाबतची सहिष्णुता घटत असल्याची टिप्पणी ही न्यायालयाने केली....
Read More...
अन्य 

सेन्सॉर बोर्डाचा सन्मान ठेवा: जावेद अख्तर

सेन्सॉर बोर्डाचा सन्मान ठेवा: जावेद अख्तर सध्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे फॅड निर्माण झाले आहे. मात्र, ही प्रथा घातक आहे. चित्रपटात काय दाखवायचे आणि काय नाही, हे ठरविणारी सेन्सॉर बोर्ड ही शासकीय यंत्रणा आहे. सरकारने उठसूट बहिष्कार घालण्याच्या मागण्यांच्या मागे न धावता सेन्सॉर बोर्डाचा सन्मान ठेवण्याची गरज आहे, असे मत विख्यात गीतकार, संवाद लेखक जावेद अख्तर यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. कोणता चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा आणि कोणता नाही, हे बाहेरचे लोक कोण ठरवणार, असा संतप्त सवालही त्यांनी केला. 
Read More...

Advertisement