Agricultural newsletter
राज्य  पुणे 

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात खाचरांना तलावांचे स्वरूप

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात खाचरांना तलावांचे स्वरूप रांजणी / रमेश जाधव आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गेले काही दिवस थैमान घातल्यामुळे भातखाचरांना तलावांचे स्वरूप आले आहे . भातखाचरांचे बांध फुटून जनावरांच्या चाऱ्यासह हिरडा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ....
Read More...

Advertisement