Ajit pawar news
राज्य  पुणे 

उपमुख्यमंत्री पवार यांचा "माळेगाव" कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल!

उपमुख्यमंत्री पवार यांचा बारामती, प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पवार यांच्या या उमेदवारी अर्जाने सर्वत्र खळबळ उडाली आहे    माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज 000...
Read More...

Advertisement