अर्चना कुटे
राज्य 

अब्जावधीच्या घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे जेरबंद

अब्जावधीच्या घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे जेरबंद पुणे: प्रतिनिधी अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या कुटे उद्योग समूहाच्या प्रमुख अर्चना कुटे यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाषाण येथे अटक केली आहे. त्यांच्याबरोबर घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणखी एका महिलेलाही जेरबंद करण्यात आले आहे.  मोठ्या प्रमाणावर आयकर चुकवल्याबद्दल...
Read More...

Advertisement