अशोक पाटील डोणगावकर
राज्य 

माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे निधन

माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे निधन गंगापूर: प्रतिनिधी सरपंच पदापासून राज्यमंत्री पदापर्यंत यशस्वी राजकीय वाटचाल करणारे माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. गंगापूर तालुक्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार...
Read More...

Advertisement