बार आणि रेस्टॉरंट्स
राज्य 

बार आणि रेस्टॉरंट्सचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा

बार आणि रेस्टॉरंट्सचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा मुंबई: प्रतिनिधी अवाजवी करवाढीच्या विरोधात बार आणि रेस्टॉरंट्स चालकांची संघटना आहारने पुकारलेला बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. या एक दिवसाच्या बंदमुळे सरकारचा ७० ते ८० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.  मद्याच्या मूल्यवर्धित करात ५...
Read More...

Advertisement