डीजे
राज्य 

गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटच्या वापरावर बंदी

गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटच्या वापरावर बंदी कोल्हापूर: प्रतिनिधी लेझर लाईटमुळे डोळ्यांवर, विशेषतः बुबुळांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटचा वापर करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या आदेशानुसार दिनांक 26 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईटचा वापर करता येणार नाही.  मागील वर्षी गणेश...
Read More...

Advertisement