ड्रंक अँड ड्राईव्ह
राज्य 

वाहतूक शाखा उपायुक्तांच्या गाडीला मद्यधुंद कारचालकाची धडक

वाहतूक शाखा उपायुक्तांच्या गाडीला मद्यधुंद कारचालकाची धडक पुणे: प्रतिनिधी  मद्यधुंद कारचालकाने खुद्द शहराच्या वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या वाहनाला धडक दिली.  हिम्मत जाधव हे आपले दिवसभराचे कामकाज संपवून आपल्या वाहनातून कुटुंबासह कुंभारवाड्याच्या दिशेने निघालेले असताना एका कारने...
Read More...

Advertisement