इथेनॉलसक्ती

'मी दलाली, फसवणूक न करता प्रामाणिकपणे कमावतो पैसे'

'मी दलाली, फसवणूक न करता प्रामाणिकपणे कमावतो पैसे' नागपूर: प्रतिनिधी  मी कोणाची दलाली करत नाही. कोणाची फसवणूक करत नाही. प्रामाणिकपणे पैसा कमवतो. माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला 200 कोटी रुपये आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.  आपल्या मुलाच्या कंपनीला फायदा व्हावा...
Read More...

Advertisement