खंडणी
राज्य 

आंदेकर टोळीने वसूल केली तब्बल वीस कोटींची खंडणी

आंदेकर टोळीने वसूल केली तब्बल वीस कोटींची खंडणी पुणे: प्रतिनिधी  आंदेकर टोळीने  गुरुवार पेठेतील मच्छीबाजारातून कोट्यवधीची खंडणी वसूल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आंदेकर टोळीतील जवळजवळ सर्व सदस्यांना जेरबंद केले असून त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे.  आयुष कोमकर या मुलाचा खून केल्याचा आरोप आंदेकर...
Read More...
राज्य 

छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी

छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी नाशिक: प्रतिनिधी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे एका भामट्याने आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून संशयिताला नाशिकहून गुजरातला जाणाऱ्या महामार्गावर करंजाळी इथून ताब्यात घेतले आहे. राहुल...
Read More...
राज्य 

'व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा'

'व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा' पुणे : प्रतिनिधी शहरातील व्यापाऱ्यांना असामाजिक तत्वे, गुंड, स्थानिक मंडळ व कामगार संघटना यांच्या कडून वेगवेगळ्या प्रसंगी वर्गणी व युनियनच्या नावाखाली बळजबरीने पैशांची मागणी करण्यात येत आहे. या विषयात पोलिसांनी लक्ष घालावे आणि  कडक कारवाई करून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल...
Read More...
राज्य 

देशमुख हत्या प्रकरणातील तिघे जेरबंद

देशमुख हत्या प्रकरणातील तिघे जेरबंद बीड: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह सिद्धार्थ सोनवणे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 25 दिवसानंतर हे आरोपी जेरबंद झाल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.  देशमुख यांच्या हत्या...
Read More...

Advertisement