Farmers resume hunger strike for outstanding bills
राज्य  मुंबई 

शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण

शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण मुंबई / रमेश औताडे  मुरबाड तालुक्यातील २०२०-२१ या वर्षातील ५०० शेतकऱ्यांचा ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचा बोनस राज्य मंत्रिमंडळाने १ एप्रिल २०२५ रोजी मंजूर केला होता. अन्न व नागरी पुरवठा विभागाने आदेशही काढले, मात्र तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर...
Read More...

Advertisement