मोफत घरे
राज्य 

शासकीय कर्मचाऱ्यांना पुनर्विकासातून घरे देण्याचा निर्णय रद्द

शासकीय कर्मचाऱ्यांना पुनर्विकासातून घरे देण्याचा निर्णय रद्द मुंबई: प्रतिनिधी  वरळी येथील बीडीडी चाळींबरोबरच त्या परिसरात असलेल्या सावली या शासकीय निवासी इमारतीचा पुनर्विकास करून त्या जागी राहणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन इमारतीत मोफत व कायमस्वरूपी घरे देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला आहे.  वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून...
Read More...

Advertisement