Hindu Federation's statement
राज्य  पुणे 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत;  हिंदू महासंघाचे शिक्षणमंत्र्याना निवेदन 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत;  हिंदू महासंघाचे शिक्षणमंत्र्याना निवेदन  पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने  शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबई निवासस्थानी भेट घेऊन   निवेदन दिले. पालक आघाडीच्या प्रतिनिधींसह हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष  आनंद दवे , आदिती जोशी, तृप्ती तारे, नितीन शुक्ल,अजित...
Read More...

Advertisement