हिंदू अध्यात्मिक सेवा संस्था
राज्य 

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची मासिक बैठक संपन्न

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची मासिक बैठक संपन्न पुणे: प्रतिनिधी हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची मासिक बैठक पुणे महानगर संघचालक  रवींद्र वंजारवाडकर यांच्या विशेष उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील विविध मठ–मंदिरांचे प्रमुख पदाधिकारी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.बैठकीच्या प्रारंभी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती...
Read More...

Advertisement