imf gives loan to pakistan
संपादकीय 

कर्जावरच श्वास...

कर्जावरच श्वास... भारताबरोबर बरोबरी करण्याचा अट्टहास आणि त्यासाठी खोटयाचा आधार हे पाकिस्तानचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. महागाई आणि दिवाळखोरीने त्रस्त असतानाही त्याला शहाणपण येत नाही आणि आणखी कर्ज घेऊन दहशतवादी पोसण्याचा त्याचा धंदा चालू आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थापाठोपाठ आता आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन पाकिस्तान जगतो आहे.
Read More...

Advertisement