MAGA
संपादकीय 

एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्पवरच संतापले MAGA समर्थक — देशभरात राजकीय गोंधळ

एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्पवरच संतापले MAGA समर्थक — देशभरात राजकीय गोंधळ "स्वच्छता मोहिम" आणि "सत्य बाहेर काढू" अशा घोषणा करत सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या स्वतःच्या MAGA समर्थक गटाकडून (Make America Great Again) टीकेचा धनी बनले आहेत — आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एकच नाव: जेफ्री एपस्टीन. एपस्टीन —...
Read More...

Advertisement