माणिकराव कोकाटे
राज्य 

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर टायर जाळून आंदोलन

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर टायर जाळून आंदोलन नांदेड :प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद नांदेड येथेही उमटले आहेत. अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेर एकवटलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निदर्शने केली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही...
Read More...

Advertisement