लष्करी शिक्षण
राज्य 

विद्यार्थ्यांना पहिलीपासून देण्यात येणार सैनिकी प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना पहिलीपासून देण्यात येणार सैनिकी प्रशिक्षण नाशिक: प्रतिनिधी  लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाचे आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.  विद्यार्थ्यांमध्ये...
Read More...

Advertisement