mumbai local train accident
संपादकीय 

वळणाचे बळी! ..

वळणाचे बळी! .. मुंबई उपनगरीय रेल्वेचे अपघात नवीन नाहीत. हजारो प्रवाशांचा बळी जाऊनही रेल्वे प्रशासनाला शहाणपण सुचत नाही. पूर्वीचेच प्रयोग पुन्हा पुन्हा केले जात आहेत. अपघातासाठी दिली जात असलेली कारणे जशी काही नव्यानेच निर्माण झाली आहेत. अपघात झाल्याशिवाय उपाययोजना करायच्याच नाहीत, ही मानसिकता आणि प्रवाशांच्या मृत्यूशी आपला काहीही संबंध नाही, अशी असंवेदनशील वृत्ती प्रवाशांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे.
Read More...

Advertisement