नांदेड जिल्हा
राज्य 

नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल नांदेड: प्रतिनिधी जिल्ह्यात मागील चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून सध्या पावसाचे प्रमाण ढगफुटीसारखे आहे. लेंडी धरणाने पाण्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून त्यासाठी सैन्यालाही पाचारण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत...
Read More...

Advertisement