NITI Aayog Chief
संपादकीय 

अर्थव्यवस्थेची छलांग

अर्थव्यवस्थेची छलांग भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. या वर्षाअखेर ती चौथ्या स्थानी झेप घेईल, असा अंदाज होता; परतुं त्याअगोदरच सात महिने भारताच्या अर्थव्यवस्थेने मोठी छलांग मारली. जपानला मागे टाकून ती चौथ्या स्थानी आली. आता आगामी अडीच-तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची होईल. भारताची अर्थव्यवस्था का वाढते, तिच्या वाढीचा काय परिणाम होईल, हे जाणून घेतले पाहिजे.
Read More...

Advertisement