प्रवाशांची लुबाडणूक
राज्य 

रेल्वे पोलीस दलाच्या निरीक्षकासह तेरा शिपाई निलंबित

रेल्वे पोलीस दलाच्या निरीक्षकासह तेरा शिपाई निलंबित मुंबई: प्रतिनिधी  ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकावरून लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेसमधील प्रवाशांना लुबाडले जात असल्याच्या प्रकारांवरून रेल्वे पोलिस दलातील पोलीस निरीक्षक आणि १२ शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.  लांब...
Read More...

Advertisement