कबुतरखाना
राज्य 

कारवर ट्रे ठेऊन कबुतरांना खायला घालणाऱ्यावर कडक कारवाई

कारवर ट्रे ठेऊन कबुतरांना खायला घालणाऱ्यावर कडक कारवाई मुंबई: प्रतिनिधी  न्यायालय, महापालिका आणि पोलिसांच्या सक्त ताकिदीला न जुमानता कारवर ट्रे ठेऊन कबुतरांना खायला घालणाऱ्याची गाडी पोलिसांनी जप्त केली असून न्यायालयाच्या अवमानाबद्दल शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नोटीसही बजावली आहे.  लालबाग येथील महेंद्र संकलेचा यांनी न्यायालयाचा आदेश...
Read More...

Advertisement