punyashilok ahilyabai holkar
राज्य  पुणे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुशल प्रशासक व पराक्रमी राज्यकर्ती म्हणून परिचित असलेल्या आणि इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमठविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव...
Read More...

Advertisement