राजीव गांधी स्मारक समिती
राज्य 

नियंत्रित व नियोजित बांधकाम हाच वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय

नियंत्रित व नियोजित बांधकाम हाच वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय पुणे: प्रतिनिधी वेगाने वाढणाऱ्या पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. या समस्येवर वाहतुकीच्या नियोजनापेक्षाही नियंत्रित व नियोजित बांधकाम हाच प्रभावी उपाय असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले.  पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर राम...
Read More...

Advertisement