Rajdand Business News Desk
अन्य 

बीआरडीएसच्या वतीने भारतातील सर्वात मोठे डिझाईन प्रदर्शन पुण्यात संपन्न 

बीआरडीएसच्या वतीने भारतातील सर्वात मोठे डिझाईन प्रदर्शन पुण्यात संपन्न  पुणे, प्रतिनिधी - निसर्ग चित्र, मुक्तहस्त चित्र, वस्तू चित्र आणि कलाकृती, संकल्प चित्र, कोलाज आदी कलाकृतींबरोबर 3D मॉडेल्स आणि कॅनव्हासेस अशा विविध कलाकृतीचे प्रदर्शन नुकतेच पुण्यात पार पडले. भंवर राठौर...
Read...
अन्य 

काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी हडपसर विधानसभेसाठी इच्छुक

काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी हडपसर विधानसभेसाठी इच्छुक    पुणे: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यामुळे सर्वच पक्षातील उमेदवार निवडणूकीसाठी सज्ज झाले आहेत. पुण्यातील हडपसर विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी यांनी पक्षाकडे उमेदवारी साठी मागणी...
Read...
अन्य 

वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम

वस्तूंच्या पुनर्वापरासाठी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज संस्थेचा स्तुत्य उपक्रम पुणे: पर्यावरण क्षेत्रात काम करणारी सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 'प्रीलव्हड इको हाट' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरवात पुण्यातील नामवंत व्हीके ग्रुपच्या कर्मचारांनी केली. 'प्रीलव्हड इको हाट' या उपक्रमाद्वारे आपल्याकडील...
Read...
अन्य 

विद्यार्थ्यांनो, जीवनात दूरदृष्टी ठेवून कष्ट करा - प्रसिद्ध अंध उद्योजक डॉ. भावेश भाटीया

विद्यार्थ्यांनो, जीवनात दूरदृष्टी ठेवून कष्ट करा - प्रसिद्ध अंध उद्योजक डॉ. भावेश भाटीया -    "विद्यार्थी हिताय, पालक सुखाय!’ ही व्याख्यानमाला संपन्न -    तीन हजार विद्यार्थी पालकांची उपस्थिती पुणे : प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन यांनी सांगितलं आहे की माणसाचा जन्म दोनवेळा होतो. पहिला जीवशास्त्रीय...
Read...
अन्य 

शिरूर तालुक्यात साकारले "मुखई वन" जैवविविधता पार्क

शिरूर तालुक्यात साकारले शिरूर, प्रतिनिधी - पुणे जिल्ह्य़ातील उजाड जमिनींवर पुन्हा जंगल रुजवण्यासाठी वनराई संस्थेने उपक्रम हाती घेतला असून स्थानिक ग्रामस्थ आणि एनव्हॅलियर कंपनीच्या पुढाकाराने नवी वने साकारण्यात येत आहेत. याचाच एक भाग...
Read...
अन्य 

पालघरचा विशाल वालवी ठरला "सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॅान"चा विजेता

पालघरचा विशाल वालवी ठरला पुणे, प्रतिनिधी - वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन आयोजित सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅान स्पर्धा पालघरच्या विशाल वालवी याने पुरुषागटात तर स्पृथा पुथरान यांनी महिला गटात जिंकली. यावर्षी जगभरातून ८...
Read...
अन्य 

मारहाणीचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ.. 

मारहाणीचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ..  पुणे, प्रतिनिधी - महिलेला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल करून देखील अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला गेला नाही. तसेच आरोपींना व्हीआयपी वागणूक देत त्यांच्यावर कोथरूड पोलीस स्टेशन मेहरबान झाल्याची घटना...
Read...
अन्य 

डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि विविध उपक्रमांचे आयोजन

डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि विविध उपक्रमांचे आयोजन पुणे, प्रतिनिधी - गेल्या तेरा वर्षांपासून रुग्णसेवां करीत असलेल्या डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. रुग्णालयाचा वर्धापनदिन हा जुलै महिन्यात असल्याने...
Read...
अन्य 

महिला आणि एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या उद्योजकांना सक्षम करणारी परिषद उत्साहात संपन्न

महिला आणि एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या उद्योजकांना सक्षम करणारी परिषद उत्साहात संपन्न पुणे, प्रतिनिधी - महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या व्यवसायाचे आदानप्रदान व्हावे. एकंदरीतच व्यवसायवृद्धी व्हावी याकरिता एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. बदलत्या काळाची पाऊले ओळखून ग्लोबल सिनर्जीझर्सने महिला उद्योजकांना प्रोत्साहन...
Read...
अन्य 

ठाण्यातील फ्रेमबॉक्स संस्थेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलेचे प्रदर्शन...

ठाण्यातील फ्रेमबॉक्स संस्थेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलेचे प्रदर्शन... ठाणे, प्रतिनिधी - कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी फ्रेमबॉक्सने आयोजित केलेल्या वार्षिक कला प्रदर्शनातून मिळाली. फ्रेमबॉक्स हि एक शैक्षणिक संस्था असून...
Read...
देश-विदेश 

अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत जेंव्हा डौलाने फडकला निळा झेंडा..

अमेरिकन राष्ट्रध्वजासोबत जेंव्हा डौलाने फडकला निळा झेंडा.. अमेरिका (जर्सी सिटी, NJ) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमेरिकेमध्ये आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जर्सी सिटी मधील सिटी हॉलमध्ये विशेष ध्वजारोहन...
Read...
अन्य 

जामगाव येथील सामाजिक कार्यात सरपंचांकडून अडथळा

जामगाव येथील सामाजिक कार्यात सरपंचांकडून अडथळा - प्रकल्प बंद करण्यासाठी सूडबुद्धीने कटकारस्थाने..  - कारवाईची विविध संस्थाची मागणी    पुणे :  ग्रामपंचायतच्या अधिकाराखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावातील विविध प्रकल्प बंद पाडण्यासाठी वारंवार होणारी कुरघोडी थांबविण्याची मागणी विविध संस्थांनी...
Read...

About The Author