भगवा दहशतवाद
राज्य 

'भगवा किंवा उजवा दहशतवाद अस्तित्वात नाही'

'भगवा किंवा उजवा दहशतवाद अस्तित्वात नाही' पुणे: प्रतिनिधी  भगवा अथवा कट्टर उजव्या विचारसरणीचा दहशतवाद अशी कोणतीही बाब अधिकृतरित्या अस्तित्वात नसल्याचे स्पष्टीकरण दहशतवाद विरोधी पथक, पश्चिम महाराष्ट्रचे माजी प्रमुख, माजी पोलीस सहाय्यक आयुक्त भानुपताप बर्गे यांनी 'दि डेमोक्रॅट'शी बोलताना स्पष्ट केले.  मालेगाव शहरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा निकाल देताना...
Read More...

Advertisement