संत साहित्य

संतसाहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरआवश्यक'

संतसाहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरआवश्यक' पुणे: प्रतिनिधी  भागवत धर्माचे जतन करण्याचे कार्य वारकरी बांधवांनी केले असून संतसाहित्याचा अनमोल ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडेसातशेव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने समाधी...
Read More...

Advertisement