पाणी विक्री
राज्य 

सुरक्षा रक्षकच तीर्थ म्हणून विकत आहेत चंद्रभागेचे पाणी

सुरक्षा रक्षकच तीर्थ म्हणून विकत आहेत चंद्रभागेचे पाणी सोलापूर: प्रतिनिधी  महाराष्ट्रसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायांच्या पंढरीत पवित्र मानल्या जाणाऱ्या चंद्रभागेच्या पाण्याची देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडूनच तीर्थ म्हणून विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे.  पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना विठोबा रखुमाईच्या दर्शनाची जेवढी...
Read More...

Advertisement