सरपंच हत्या प्रकरण
राज्य 

देशमुख हत्या प्रकरणातील तिघे जेरबंद

देशमुख हत्या प्रकरणातील तिघे जेरबंद बीड: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह सिद्धार्थ सोनवणे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 25 दिवसानंतर हे आरोपी जेरबंद झाल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.  देशमुख यांच्या हत्या...
Read More...
राज्य 

वाल्मीक कराडच्या सीआयडी चौकशीला सुरुवात

वाल्मीक कराडच्या सीआयडी चौकशीला सुरुवात बीड: प्रतिनिधी  आज सकाळपासून खंडणी प्रकरणातील आरोपी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. काल रात्री रक्त शर्करा वाढल्याने कराड याची प्रकृती बिघडली. पहाटे...
Read More...
राज्य 

'कोणत्याही आरोपीला मोकळे सोडणार नाही'

'कोणत्याही आरोपीला मोकळे सोडणार नाही' मुंबई: प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कोणत्याही आरोपीला मोकळे सोडले जाणार नाही. सर्व आरोपींना शोधून काढून फासावर चढवेपर्यंत पोलिस आणि सरकार शांत बसणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  केज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील...
Read More...
राज्य 

आम्हाला राजकारण करायचं नाही पण...

आम्हाला राजकारण करायचं नाही पण... मुंबई,: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आपल्याला राजकारण करायचे नाही. मात्र, या प्रकरणाचा सूत्रधार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. मुंडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे तपास करताना यंत्रणांवर दबाव असणार आहे. हा दबाव येऊ नये म्हणून...
Read More...

Advertisement