आंदोलकाचा मृत्यू
राज्य 

'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे'

'आंदोलनस्थळी झालेला युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे' पुणे: प्रतिनिधी  मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या ठिकाणी एका आंदोलक युवकाचा मृत्यू प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. त्याविरोधात संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत राज्य व राष्ट्रीय मानवाधिकार...
Read More...

Advertisement