आदिवासी प्रवर्ग
राज्य 

आदिवासींच्या रिक्त जागा भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

आदिवासींच्या रिक्त जागा भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई: प्रतिनिधी  शासकीय सेवांमधील आदिवासी प्रवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.  मागील वीस वर्षात शासकीय सेवेमध्ये आदिवासींच्या 63 हजार 693 उमेदवारांना सामावून घेण्यात आले. त्यापैकी 51 हजार 173 उमेदवारांनी वैध जात...
Read More...

Advertisement