तिरंगा ध्वज
राज्य 

'तिरंगा नव्हे तर भगवा भारताचा राष्ट्रध्वज'

'तिरंगा नव्हे तर भगवा भारताचा राष्ट्रध्वज' कोल्हापूर: प्रतिनिधी तिरंगा ध्वज नव्हे तर भगवा ध्वज हा भारताचा राष्ट्रध्वज आहे, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी केले आहे. वादग्रस्त विधानांसाठी नेहमी चर्चेत असलेल्या भिडे यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  आज देशात एक...
Read More...

Advertisement