Trump and Musk news
संपादकीय 

अमेरिकेतील जंग!

अमेरिकेतील जंग! अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती तसेच ट्रम्प यांचे एकेकाळचे जीवलग मित्र एलन मस्क यांच्यातील मैत्रीने आता शत्रुत्वाचे रुप घेतले आहे. त्यांच्यात पराकोटीचा दुरावा निर्माण झाला असून एकमेकांच्या साम्राज्याला ते आव्हान द्यायला निघाले आहेत. ट्रम्प यांचा एककल्ली आणि एकाधिकारशाहीचा कारभार पाहता मस्क यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, तर मस्क हे ट्रम्प यांचे किती राजकीय नुकसान करतात, हे पाहावे लागेल.
Read More...

Advertisement