प्रकृती अस्वास्थ्य
राज्य 

छावा संघटनेचे विजय घाडगे यांची तब्येत बिघडली

छावा संघटनेचे विजय घाडगे यांची तब्येत बिघडली लातूर: प्रतिनिधी  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलेले छावा संघटनेचे नेते विजय घाडगे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून लातूरला परत येत असताना त्यांची तब्येत खालावली. प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेतच त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  कृषिमंत्री...
Read More...

Advertisement