उपराष्ट्रपती पद
राज्य 

सी पी राधाकृष्णन हे बहुआयामी नेतृत्व: एकनाथ शिंदे

सी पी राधाकृष्णन हे बहुआयामी नेतृत्व: एकनाथ शिंदे नवी दिल्ली: प्रतिनिधी  सी पी राधाकृष्णन हे दीर्घकाळ उच्च पदावर राहून देखील साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि मनमिळाऊ स्वभाव असलेले बहुआयामी नेतृत्व आहे. आज ते उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत. मोठ्या बहुमताने त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी...
Read More...

Advertisement