एकनाथ खडसे
राज्य 

'हीच रेव्ह पार्टीची व्याख्या असेल तर कोणत्याही घरात...'

'हीच रेव्ह पार्टीची व्याख्या असेल तर कोणत्याही घरात...' जळगाव: प्रतिनिधी  सात जणांच्या पार्टीत कोणतेही संगीत नव्हते, रोषणाई नव्हती, नृत्यही नव्हते. तरीही त्याला रेव्ह पार्टी म्हणायचे का, असा सवाल करतानाच खडसे यांनी, हीच जर रेव्ह पार्टीची व्याख्या असेल तर कोणत्याही घरात पाच सात माणसं जमली की त्याला रेव्ह पार्टी...
Read More...
राज्य 

रोहिणी खडसे यांनी घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट

रोहिणी खडसे यांनी घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट पुणे: प्रतिनिधी  माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी सोमवारी रात्री पुणे येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबद्दल माहिती घेतली. खराडी परिसरात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर...
Read More...
राज्य 

'फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका'

'फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका' जळगाव: प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला हातभार लावणारी कामे केल्यामुळे देशभरातील जनता त्यांना कौल देईल. मात्र, महाराष्ट्रात जनतेला भाजपचे फोडाफोडीचे राजकारण रुचले नाही. त्याचा फटका बसणार आहे, अशा शब्दात मतदान उत्तर चाचण्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाच्या...
Read More...
राज्य 

'नणंद किंवा सासरे समोर आले तरीही लढण्याची जय्यत तयारी'

'नणंद किंवा सासरे समोर आले तरीही लढण्याची जय्यत तयारी' जळगाव: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या विरोधात सासरे एकनाथ खडसे किंवा नणंद रोहिणी खडसे यापैकी कोणीही उभे राहिले तरी त्यांच्याशी लढण्याची आपली जय्यत तयारी झाली आहे. पक्षाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवीत या निवडणुकीत विजय प्राप्त करू, असा विश्वास खासदार...
Read More...
राज्य 

भाजपात गेलो तर शरद पवार यांच्या सल्ल्यानेच...

भाजपात गेलो तर शरद पवार यांच्या सल्ल्यानेच... जळगाव: प्रतिनिधी   सध्या तरी आपल्याला भारतीय जनता पक्षात जाण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. मात्र, तशी वेळ आलीच तर आपले नेते शरद पवार यांचा सल्ला घेऊनच पुन्हा भाजपमध्ये जाईन, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.   मूळचे    गिरीश...
Read More...
राज्य 

'फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री, त्यांचे अजितदादांवरही नियंत्रण'

'फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री, त्यांचे अजितदादांवरही नियंत्रण' जळगाव: प्रतिनिधी अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असले तरीही त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण आहे. फडणवीस हे सीनियर उपमुख्यमंत्री, अर्थात दुसरे मुख्यमंत्रीच आहेत. त्यांच्या माध्यमातून अजित पवार यांचे पंख छाटण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...
Read More...

Advertisement