कायदा सुव्यवस्था
राज्य 

'महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्यासाठीच अवैधपणे सत्ता स्थापना'

'महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्यासाठीच अवैधपणे सत्ता स्थापना' मुंबई: प्रतिनिधी  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात घालण्यासाठीच भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महायुतीने राज्यात अवैधपणे सत्ता स्थापन केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  देशभरात बंदर आणि विमानतळ अदानीच चालवत आहेत....
Read More...
राज्य 

राज्यकर्त्यांना घेण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर

राज्यकर्त्यांना घेण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर मुंबई: प्रतिनिधी मागील काही काळात राज्यात घडलेल्या सामाजिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला घेण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी महाविकास आघाडीची तातडीची बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस...
Read More...
राज्य 

राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी

राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृह विभागाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे.   फडणवीस यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यापासून    आमच्यात...
Read More...
देश-विदेश 

'स्त्रीसन्मान आणि कायदा सुव्यवस्था राजकारणापेक्षा महत्त्वाची'

'स्त्रीसन्मान आणि कायदा सुव्यवस्था राजकारणापेक्षा महत्त्वाची' नवी दिल्ली: प्रतिनिधी मणिपूर येथील महिलांचे धिंड प्रकरण संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. राजकारणापेक्षा कायदा सुव्यवस्था आणि महिलांचा सन्मान या बाबी अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद...
Read More...
राज्य 

'भारत राष्ट्र समिती ठरू शकते सत्ताधाऱ्यांची बी टीम'

'भारत राष्ट्र समिती ठरू शकते सत्ताधाऱ्यांची बी टीम' जळगाव: प्रतिनिधी तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाचे राज्याच्या राजकारणात झालेले आगमन हा सत्ताधाऱ्यांचा डाव असू शकतो. हा पक्ष सत्ताधाऱ्यांची बी टीम असण्याची शक्यता आहे. या पक्षामुळे महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत काहीसा धोका पोहोचू शकतो, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
Read More...
राज्य 

'औरंग्याच्या औलादींचा बोलविता धनी शोधून काढू'

'औरंग्याच्या औलादींचा बोलविता धनी शोधून काढू' कोल्हापूर: प्रतिनिधी  राज्यात औरंग्याच्या अवलादी नव्याने कुठून पैदा होत आहेत याचा शोध घेण्याबरोबरच त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे ही शोधून काढू, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.  औरंगजेबाच्या स्टेटसवरून कालपासून कोल्हापुरात मोठा तणाव निर्माण झाला...
Read More...

Advertisement