पुणे महापालिका
राज्य 

'मुस्लिम धर्मस्थळांवर एकतर्फी कारवाई अन्यायकारक'

'मुस्लिम धर्मस्थळांवर एकतर्फी कारवाई अन्यायकारक' पुणे : प्रतिनिधी  केवळ हिंदुत्ववाद्यांचा अट्टाहास पुरवण्यासाठी मुस्लिम धर्मस्थळावर केली जाणारी एकतर्फी कारवाई अन्यायकारक असून अशा प्रकारच्या कारवाईला कायदेशीर विरोध केला जाईल. तसेच या संदर्भात लवकरच आंदोलन देखील उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गफूर पठाण यांनी...
Read More...
राज्य 

'समाविष्ट गावांचा वाढीव मिळकतकर त्वरित कमी करा'

'समाविष्ट गावांचा वाढीव मिळकतकर त्वरित कमी करा' मुंबई : प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावांतील निवासी तसेच बिगरनिवासी मिळकतींना पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या मिळकतकराच्या तीनपट ते दहापट मिळकतकर आकारणे अन्याय्य असून मिळकतदारांना हा कर भरणे शक्य नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचा मिळकतकर पूर्वीच्या ग्रामपंचायतकराच्या दुपटीपेक्षा अधिक...
Read More...
अन्य 

मिळकत करबुडवेगिरी विरोधात बँडबाजा दारात

मिळकत करबुडवेगिरी विरोधात बँडबाजा दारात पुणे: प्रतिनिधी पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन येथील इमारतीसमाेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आक्रमकपणे "बँड बाजा" वाजविला. पुणे महापालिकेने आर डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मिळकत कर न भरल्यामुळे सील केली. शिवसेनेच्या वतीने भाजप नेते निलेश राणेंच्या...
Read More...
अन्य 

पालिकेच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध धरणे आंदोलनाचा इशारा

पालिकेच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध धरणे आंदोलनाचा इशारा पुणे : प्रतिनिधी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली पुणे शहरात चालू असलेल्या पालिकेच्या मनमानी आणि बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी 'पुणे शहर छोटे व्यावसायिक, गाळेधारक, भाडेकरू महासंघ' स्थापन करण्यात आला असून मनमानी कारवाईच्या विरोधात सर्व पातळ्यांवर दाद मागणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत...
Read More...
अन्य 

ऐतिहासिक पुण्यात समाधीस्थळाचा होत आहे गोठा

ऐतिहासिक पुण्यात समाधीस्थळाचा होत आहे गोठा पुणे : प्रतिनिधी ओंकारेश्वर मंदिरामागे भिंतीजवळ नदीपात्रात असलेली गंगाधर केळकर यांची समाधी हा समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना आहे. सन १९२८ मध्ये उभारण्यात आलेल्या या समाधीजवळ गुरे बांधून या परिसराचा गोठ्यासारखा वापर सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . या...
Read More...
राज्य 

टिंबर मार्केट मध्ये मोठी आग; लाकडाच्या गोडाऊनसह अनेक घरे भस्मसात

टिंबर मार्केट मध्ये मोठी आग; लाकडाच्या गोडाऊनसह अनेक घरे भस्मसात पुणे: प्रतिनिधी  भवानी पेठेतील टिंबर मार्केट येथे आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास लाकडाच्या मोठ्या वखारीने पेट घेतल्याने मोठी आग भडकली. लाकडाच्या वखारीसह आजूबाजूच्या अनेक घरांनाही आगीने आपल्या कवेत घेतले. मात्र, अग्निशामक दलाच्या समयसूचकतेमुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहाटे...
Read More...

Advertisement