फसवणूक
राज्य 

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज'

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' मुंबई: प्रतिनिधी  राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' असल्याचा नवा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लाडक्या बहिणी आणि शेतकरी बांधव यांची घोर फसवणूक सरकारने केल्याचा त्यांचा आरोप आहे.  शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा या...
Read More...
राज्य 

भीमनगरवासीयांचा मंत्री पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा

भीमनगरवासीयांचा मंत्री पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा पुणे: प्रतिनिधी एरंडवणा येथील शीलाविहार कॉलनीमधील भीमनगर वसाहतीच्या पुनर्वसनामध्ये बिल्डर कडून फसवणूक झाली आहे. या कडे लक्ष वेधून  घेण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी स्थानिक आमदार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर शनिवारी भीमनगरवासियांचा बिऱ्हाड मोर्चा धडकला.  रिपब्लिकन...
Read More...
देश-विदेश 

पंतप्रधान मोदी यांचा लोकांना गंडविण्याचा धंदा: राहुल गांधी

पंतप्रधान मोदी यांचा लोकांना गंडविण्याचा धंदा: राहुल गांधी नवी दिल्ली: वृत्तसंस्था   पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील दहा वर्ष देशभर खोट्या स्वप्नांची दुर्बिण घेऊन फिरत आहेत. जनतेला गंडविणे हाच त्यांचा धंदा आहे. मोदी सरकार म्हणजे अन्य कशाची नाही तर असत्य आणि अन्यायाची गॅरंटी आहे, असे आरोप काँग्रेस नेते      
Read More...
राज्य 

मोबाईलमुळे मुली फसत आहेत प्रेमाच्या जाळ्यात: रूपाली चाकणकर

मोबाईलमुळे मुली फसत आहेत प्रेमाच्या जाळ्यात: रूपाली चाकणकर लातूर: प्रतिनिधी मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलींचा पालकांशी असलेला संवाद तुटत चालला असून त्याचा परिणाम म्हणून मुली प्रेमाच्या जाळ्यात फसत आहेत, असे निरीक्षण महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नोंदविले. कोविड काळात बालविवाहांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला. 'महिला आयोग...
Read More...

Advertisement