बंडखोरी
राज्य 

"भाजपसमोर निष्ठावान कार्यकर्त्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान"

पुणे: प्रतिनिधी  महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाबद्दल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मात्र, पक्षाशी निष्ठा असलेल्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि काही प्रमाणात दिसून येत असलेली बंडखोरी रोखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे, अशी स्पष्टोक्ती पक्षाचे ज्येष्ठ...
Read More...
राज्य 

महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा

महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा नवी दिल्ली प्रतिनिधी  महायुती मधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही मुख्य घटक पक्ष आपापले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध न करता महायुतीचा एकत्रित संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे...
Read More...
राज्य 

सांगलीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या दोन गटात रस्सीखेच

सांगलीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या दोन गटात रस्सीखेच सांगली: प्रतिनिधी  विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्या गटात रस्सीखेच सुरू असून लोकसभा निवडणुकीतील बंडखोरीचा 'अपक्ष पॅटर्न' अमलात आणण्याचा इशारा दोन्ही गटांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवार ठरविण्यात पक्ष नेतृत्वासमोर पेच...
Read More...
राज्य 

सर्वपक्षीय नगरसेवक विशाल पाटील यांच्यासाठी एकवटले

सर्वपक्षीय नगरसेवक विशाल पाटील यांच्यासाठी एकवटले सांगली:: प्रतिनिधी  शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांना न जुमानता काँग्रेसने सोडून दिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठींबा देण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत. या निमित्ताने राजकारणात नवे समीकरण जुळू पहात...
Read More...
राज्य 

अपक्ष निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर विशाल पाटील ठाम

अपक्ष निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर विशाल पाटील ठाम सांगली: प्रतिनिधी काँग्रेस पक्षाकडून व्यापक हिताचे आवाहन करण्यापासून कडक कारवाईचा इशारा देण्यापर्यंत सर्व उपायांचा अवलंब करूनही सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे नेते विशाल पाटील ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील अस्वस्थता मात्र कमालीची वाढली आहे. छत्रपती शाहू महाराज...
Read More...
राज्य 

काँग्रेसचे विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात

काँग्रेसचे विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात सांगली: प्रतिनिधी सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेल्यामुळे नाराज असलेले काँग्रेस नेते विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. दोन दिवसात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली आहे. छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यासाठी कोल्हापूर मतदारसंघ...
Read More...
राज्य 

माढ्याचा तिढा वाढला, शरद पवार गटात बंडखोरीची शक्यता

माढ्याचा तिढा वाढला, शरद पवार गटात बंडखोरीची शक्यता सोलापूर: प्रतिनिधी माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये येणार आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले असतानाच या गटात बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे. या मतदारसंघातून इच्छुक असलेले अभयसिंह जगताप अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत...
Read More...
राज्य 

सांगलीत महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता

सांगलीत महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता सांगली: प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या अंतिम जागा वाटपात वादग्रस्त ठरलेला सांगलीचा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्यात आल्यामुळे सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या मतदारसंघातील उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते त्यांची बंडखोरी सूचित करणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून प्रसिद्ध करीत...
Read More...
राज्य 

'बंडखोरी करू नका, युतीधर्म पाळा, राजकीय पुनर्वसन नक्की होईल'

'बंडखोरी करू नका, युतीधर्म पाळा, राजकीय पुनर्वसन नक्की होईल' मुंबई: प्रतिनिधी आपल्याला उमेदवारी मिळाली नसली तरीही बंडखोरी करू नका. युतीधर्म पाळा, असे आवाहन करीत आपले राजकीय पुनर्वसन निश्चितपणे केले केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील विद्यमान खासदारांना केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटातील...
Read More...
राज्य 

'राजकारणात' कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो...'

'राजकारणात' कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो...' मुंबई: प्रतिनिधी  राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो, हे सूचक उद्गार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आव्हान देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द अजित...
Read More...
राज्य 

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये होणार बंडखोरी?

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये होणार बंडखोरी? सोलापूर: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील परिवाराला डावलून पुन्हा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी...
Read More...
देश-विदेश 

राजस्थानमध्ये नेता निवडीबाबत भाजप नेतृत्वासमोर पेच

राजस्थानमध्ये नेता निवडीबाबत भाजप नेतृत्वासमोर पेच नवी दिल्ली: प्रतिनिधी राजस्थानमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त करूनही भारतीय जनता पक्षाला अद्याप नेता निवडीबाबत यश मिळालेले नाही. यापूर्वी दोन वेळा मुख्यमंत्री असलेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांनी तिसऱ्या वेळी मुख्यमंत्री पदासाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव निर्माण केला आहे. पक्षाने...
Read More...

Advertisement