मराठी चित्रपट
राज्य 

"कुर्ला टू वेंगुर्ला"  चित्रपटाचा दमदार ट्रेलर  लाँच

विजय कलमकर दिग्दर्शित चित्रपट १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे. गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून, उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका...
Read More...
राज्य 

"टँगो मल्हार" चित्रपटातून उद्योजिका, शास्त्रज्ञाचे मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण

चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक  शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी 'टँगो मल्हार' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच...
Read More...
राज्य 

‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या मनोरंजनात्मकरित्या मांडतो. चित्रपटाच्या...
Read More...
राज्य 

अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला "मुंबई लोकल" चित्रपटाचा ट्रेलर लाँच  

अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला लोकल प्रवासात फुलणारी प्रेमाची गोष्ट  मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास "मुंबई लोकल" या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला."मुंबई लोकल" या...
Read More...
राज्य 

पथनाट्य सादर करत केली स्वच्छताविषयक जनजागृती

पथनाट्य सादर करत केली स्वच्छताविषयक जनजागृती पिंपरी : प्रतिनिधी  मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे, त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. निमित्त आहे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अवकारीका’ या चित्रपटाचे....
Read More...
राज्य 

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे एका वेगळ्या...
Read More...
राज्य 

'गाडी नंबर १७६०'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

'गाडी नंबर १७६०'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची.  तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More...
राज्य 

सस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' 13 जूनला होणार प्रदर्शित

सस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' 13 जूनला होणार प्रदर्शित 'नडायची मस्ती आणि भिडायची खाज आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो', किंवा ‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल,असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा 'शातिर - द बिगिनिंग'  या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे....
Read More...
राज्य 

'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला प्रेक्षकांचा थरकाप

'जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला प्रेक्षकांचा थरकाप मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी  या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी...
Read More...
राज्य 

'ती'च्या आत्मसन्मानाची कथा सांगणार 'वामा: लढाई सन्मानाची’ 

'ती'च्या आत्मसन्मानाची कथा सांगणार 'वामा: लढाई सन्मानाची’  स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतो. एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील...
Read More...
राज्य 

सत्य घटनेवर आधारित शातिर या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

सत्य घटनेवर आधारित शातिर या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च '… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार आहे. शातिर The Beginning हा...
Read More...
राज्य 

प्रथमच मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा जेलमध्ये 

प्रथमच मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा जेलमध्ये  बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे टीझर आणि गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून, प्रेक्षकांच्या...
Read More...

Advertisement