महाराष्ट्र
राज्य 

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर...

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर... मुंबई: प्रतिनिधी आजपर्यंत कोणत्याही अमराठी माणसाला मराठी समजत नाही किंवा बोलता येत नाही म्हणून मारहाण झालेली नाही तर त्याने मराठीचा अपमान केला म्हणून त्याला धडा शिकवण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई प्रमुख संदीप देशपांडे यांनी राज्यपाल सी...
Read More...
राज्य 

हा घ्या मतचोरी केल्याचा पुरावा: अतुल लोंढे

हा घ्या मतचोरी केल्याचा पुरावा: अतुल लोंढे मुंबई,: प्रतिनिधी  महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे. मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही....
Read More...
राज्य 

राज्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

राज्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता पुणे: प्रतिनिधी  राज्यात मॉन्सूनच्या मोसमात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पर्जन्यमानाच्या शक्यतेमुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. यावर्षी राज्यात पावसाचे आगमन नेहमीपेक्षा लवकरच...
Read More...
राज्य 

विधानसभेतून  सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देणार

विधानसभेतून  सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देणार पुणे: प्रतिनिधी "महाराष्ट्राच्या विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून काम करताना सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा होईल; त्यांच्या हिताचे निर्णय होतील. कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांना समान न्याय देण्याला आणि जनहिताच्या कामाला  प्राधान्य राहील," असे प्रतिपादन विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले. भविष्यात...
Read More...
राज्य 

गर्जा महाराष्ट्र माझा...

गर्जा महाराष्ट्र माझा... मुंबई: प्रतिनिधी  गुजरात किंवा कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्र हेच देशातील सर्वाधिक समृद्ध राज्य ठरले असून महाराष्ट्र हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा ऊर्जास्रोत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने प्रसिद्ध केलेल्या एका दस्तावेजात सन 2023- 24 मध्ये महाराष्ट्र सकल राष्ट्रीय उत्पादनात...
Read More...
राज्य 

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल मुंबई: प्रतिनिधी  थेट परदेशी गुंतवणूक मिळवण्याबाबत देशभरात महाराष्ट्राच अव्वल ठरला आहे. थेट परदेशी गुंतवणुकीचे वर्षभरासाठी निश्चित करण्यात आलेले लक्ष्य राज्याने सहा महिन्यातच पूर्ण केले आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  आर्थिक वर्ष 2024- 25 दुसरी तिमाही सप्टेंबरमध्ये...
Read More...
राज्य 

शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणांची बरसात

शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणांची बरसात मुंबई: प्रतिनिधी  विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. अपेक्षेप्रमाणे या अर्थसंकल्पमध्ये शेतकरी, महिला युवकांसह समाजातील बहुतेक समाजघटकांसाठी योजनांची बरसात करण्यात आली आहे.  'पुंडलिक वरदा हरी...
Read More...
देश-विदेश 

'विरोधी पक्ष बनले रचनात्मक कार्याचा अभाव असलेल्या नक्षलवादी टोळ्या'

'विरोधी पक्ष बनले रचनात्मक कार्याचा अभाव असलेल्या नक्षलवादी टोळ्या' नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना विरोध करणाऱ्या विरोधी पक्ष म्हणून जबाबदारीची भूमिका पार पाडण्यात अपयश आले आहे. विरोधी पक्षांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. कोणतेही रचनात्मक कार्य नसलेल्या शहरी नक्षलवादी टोळ्यांसारखी अवस्था विरोधी पक्षांची झाली आहे, अशी...
Read More...
राज्य 

'देशातील तरुण पिढी नासविण्याचे काम गुजरात मधून सुरू'

'देशातील तरुण पिढी नासविण्याचे काम गुजरात मधून सुरू' मुंबई: प्रतिनिधी   महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेण्याबरोबरच जगभरातील अमली पदार्थांचा व्यापार गुजरात मध्ये एकवटला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करावे आणि अमली पदार्थाच्या सेवनामुळे नासाविला जाणाऱ्या तरुण पिढीला कसे वाचवावे याबाबत देशाला मार्गदर्शन करावे, अशी खोचक टीका शिवसेना    पंतप्रधानांनी...
Read More...

'महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती, समस्या आणि उपाय' या विषयावर राज्यस्तरीय परिषद

'महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती, समस्या आणि उपाय' या विषयावर राज्यस्तरीय परिषद पुणे : प्रतिनिधी  'पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स' या संस्थेतर्फे 'महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती, समस्या आणि उपाय' या विषयावर राज्यस्तरीय परिषद रविवार, दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे....
Read More...
देश-विदेश 

महाराष्ट्र आणि कर्नाटकात राष्ट्रीय तपास यंत्रणेची छापेमारी

महाराष्ट्र आणि कर्नाटकात राष्ट्रीय तपास यंत्रणेची छापेमारी नवी दिल्ली: प्रतिनिधी दहशतवादी हल्ल्याच्या कटाची माहिती मिळाल्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील तब्बल ४१ ठिकाणी छापेमारी करून इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित १३ संशयित दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे.  मागील महिन्यात एनआएने अटक केलेल्या इसिसच्या...
Read More...
राज्य 

तिलारी कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 330 कोटींचा निधी

तिलारी कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 330 कोटींचा निधी मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री...
Read More...

Advertisement