मुरलीधर मोहोळ
राज्य 

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी 

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी  पुणे: प्रतिनिधी पुणे-लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्यांची कनेक्टिव्हिटी वाढावी आणि या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा, यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीगेसाठी सुरू असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रकल्पाच्या दोन्ही...
Read More...
राज्य 

पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा पुणे: प्रतिनिधी  पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या वेगवान रेल्वे गाडीला 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास या गाडीमुळे वेगवान आणि सुलभ होणार आहे....
Read More...
राज्य 

'पुण्याची सांस्कृतिक ओळख ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार"'

'पुण्याची सांस्कृतिक ओळख ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार पुणे: प्रतिनिधी राज्याची  सांस्कृतिक राजधानी म्हणून असणारी पुण्याची ओळख अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.  57 व्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात मिलिंद कुलकर्णी यांनी केंद्रीय नागरी हवाई...
Read More...
राज्य 

अखेर साकारले जाणार ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव क्रीडा संकुल

अखेर साकारले जाणार ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव क्रीडा संकुल सातारा: प्रतिनिधी ऑलिंपिकमध्ये कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारातील पहिले पदक भारताला मिळवून देणारे ऑलिंपिकवीर कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जन्म गावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचे क्रीडाप्रेमीचे स्वप्न अखेर साकारले जाणार आहे.  या क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारने 25 कोटी 75...
Read More...
राज्य 

'जातीपातीच्या राजकारणात न अडकता विकासाची कास धरा'

'जातीपातीच्या राजकारणात न अडकता विकासाची कास धरा' पुणे: प्रतिनिधी    सध्याच्या काळात नियोजनबद्ध विकासाऐवजी जातीपातीच्या विकारी राजकारणाला खतपाणी घालून स्वतःच्या राजकीय तुंबड्या भरण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. मात्र, मतदारांनी आणि जबाबदार लोकप्रतिनिधींनीही जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता विकासाची कास धरावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज     'मी...
Read More...
राज्य 

"मनसे पाठिंबा देईल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा...'

पुणे: प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढाविणारे वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा मिळावा, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, अशी सूचना मनसेचे युवा प्रमुख अमित ठाकरे यांनी केली. भारतीय जनता...
Read More...
राज्य 

'... म्हणून सूज्ञ पुणेकर देतील भारतीय जनता पक्षाला मत'

'... म्हणून सूज्ञ पुणेकर देतील भारतीय जनता पक्षाला मत' पुणे: प्रतिनिधी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या पुढाकाराने पुणे शहर आणि परिसरात विकासाचे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू झाले आहेत. याची पक्की जाणीव पुणेकरांना आहे. त्यामुळे सूज्ञ पुणेकर मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपला भाजपाच्या...
Read More...
राज्य 

'सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईवर लक्ष द्यावे'

'सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईवर लक्ष द्यावे' पुणे: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांची आणि त्यांच्या पक्षाचीही सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. इतरांवर टीकाटिप्पणी करण्याऐवजी सुप्रियाताईंनी या लढाईवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. सुप्रिया ताईंना सध्या जळी,...
Read More...

Advertisement