रशिया
देश-विदेश 

भारत रशिया मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ

भारत रशिया मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ वॉशिंग्टन: वृत्तसस्था  भारत आणि रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ आली आहे. अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारताची रशियाकडून शस्त्र खरेदी आणि भारताचा ब्रिक्स संघटनेत सहभाग याबद्दल अमेरिकेच्या पोटातील मळमळ व्यक्त केली आहे.  भारत रशियाकडून शस्त्र खरेदी करत आहे. हा अमेरिकेला...
Read More...
देश-विदेश 

युक्रेनचे रशियामध्ये खोलवर हल्ले

युक्रेनचे रशियामध्ये खोलवर हल्ले मॉस्को: वृत्तसंस्था रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी बोलणे सुरू होण्यापूर्वीच युक्रेनने रशियात खोलवर ड्रोन हल्ले केले आहेत. रशियामध्ये तब्बल चार हजार किलोमीटर आत घुसून युक्रेनने रशियाचे हवाई तळ उध्वस्त केले आहेत. या हल्ल्यात रशियाची तब्बल 40...
Read More...
देश-विदेश 

भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी...

भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी... नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना रशिया आणि पाकिस्तान यांच्यात व्यावसायिक करार झाल्याचे वृत्त केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारत आणि रशिया यांच्यात दुरावा आणण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरण रशियाकडून...
Read More...
देश-विदेश 

'... तर अणुबॉम्बचा वापर करण्यास कचरणार नाही'

'... तर अणुबॉम्बचा वापर करण्यास कचरणार नाही' मॉस्को: वृत्तसंस्था   रशियाचे स्वातंत्र्य किंवा  सार्वभौमत्व कोणी धोक्यात आणू पाहत असेल तर अणुबॉम्बचा वापर करण्यास कचरणार नाही, अशा शब्दात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्य देशांना पुन्हा धमकावले आहे.   रशियात लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने    
Read More...
देश-विदेश 

'देशहिताबाबत नरेंद्र मोदी यांचा कणखरपणा अचंबित करणारा'

'देशहिताबाबत नरेंद्र मोदी यांचा कणखरपणा अचंबित करणारा' मॉस्को: वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशहिताबाबत निर्णय घेण्यासाठी अत्यंत कणखर आहेत. देशाच्या हिताशी तडजोड करण्यासाठी त्यांना धमकावणे किंवा भीती घालणे अशक्य आहे. त्यांचा हा कणखरपणा अचंबित करणारा आहे, अशा शब्दात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर  पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर...
Read More...

Advertisement