संघर्ष
राज्य 

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका'

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका' बारामती: प्रतिनिधी  महाराष्ट्राला लवकरच मराठा आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देतानाच, या संघर्षाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील जबाबदार असतील. जरांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची फूस आहे, असा...
Read More...
देश-विदेश 

सीमावादातून कंबोडिया आणि थायलंड यांच्यात तणाव

सीमावादातून कंबोडिया आणि थायलंड यांच्यात तणाव बँकॉक: वृत्तसंस्था पूर्वापार चालत आलेल्या सीमावादातून कंबोडिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी वादग्रस्त सीमेवर सैन्याची जमवाजमव केली असून त्रयस्थ देशांची मध्यस्थी निष्फळ ठरली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून...
Read More...
देश-विदेश 

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज'

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज' नवी दिल्ली: प्रतिनिधी   चीनची दादागिरी भारत कदापि सहन करणार नाही. चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे, अशी सुस्पष्ट ग्वाही भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी दिली आहे. इंडस एक्स संरक्षण परिषदेत बोलताना गिरीधर अरमाने यांनी चीनला सज्जड...
Read More...
देश-विदेश 

'शेजाऱ्यांच्या आगळीकीला भारत देईल चोख प्रत्युत्तर'

'शेजाऱ्यांच्या आगळीकीला भारत देईल चोख प्रत्युत्तर' आगामी काळात चीनची भारताबरोबर असलेली आक्रमक वृत्ती आणि पाकिस्तानची आगळीक यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन भारताचे शेजारी राष्ट्रां बरोबर संघर्ष होण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. चीनची दादागिरी आणि पाकिस्तानचा खोडसाळपणा याला भारताकडून चोख प्रतिउत्तर दिले जाईल, असेही गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
Read More...

Advertisement