सार्वजनिक गणेशोत्सव
राज्य 

सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित केल्याबद्दल जल्लोष

सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित केल्याबद्दल जल्लोष पुणे: प्रतिनिधी  सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र महोत्सव घोषित करण्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या ऐतिहासिक घोषणेनंतर पुण्यात गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची आरती करून एकमेकांना पेढे भरविण्यात आले.  कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या...
Read More...
राज्य 

'गणेशोत्सव लवकरच होणार महाराष्ट्राचा उत्सव'

'गणेशोत्सव लवकरच होणार महाराष्ट्राचा उत्सव' मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राचे सर्वच भागात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव हा आता महाराष्ट्राचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल. लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात बोलताना दिली. या संदर्भात आमदार हेमंत रासने...
Read More...
अन्य 

सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारे आझाद मित्र मंडळ सार्वजनिक गणपती ट्रस्ट

सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारे आझाद मित्र मंडळ सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे: प्रतिनिधी दांडेकर पूल परिसरातील ४८ व्या वर्षात पदार्पण करणारे आझाद मित्र मंडळ ट्रस्ट परिसरातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच अनेक सामाजिक कार्य पार पाडत आहे.  गणेशोत्सव नवरात्र उत्सव यासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच स्थानिक समस्या आणि सामाजिक...
Read More...
अन्य 

श्री छत्रपती संभाजी मंडळ गणेशाची मिरवणुकीने स्थापना

श्री छत्रपती संभाजी मंडळ गणेशाची मिरवणुकीने स्थापना   पुणे: प्रतिनिधी लकडी पूल येथील श्री छत्रपती संभाजी मंडळ गणेशाची मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली. लक्ष्मी रोड मार्गे मिरवणूक सुरु होवून कुमठेकर रस्ता मार्गे मंडपा जवळ समाप्त झाली. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष साहिल मावळे, सुरेश दळवी, संदीप उभे, राजेश पांडे,...
Read More...

Advertisement