सुप्रिया सुळे
राज्य 

'एक तर मुंबईतून विजययात्रा निघेल किंवा माझी प्रेतयात्रा...'

'एक तर मुंबईतून विजययात्रा निघेल किंवा माझी प्रेतयात्रा...' मुंबई: प्रतिनिधी आपल्यासाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी आरक्षण मिळवून डोक्यावर गुलाल घेण्याच्या निर्धाराने आपण इथे आलो आहोत. मुंबईतून एक तर मराठा आरक्षणाच्या लढ्याची विजय यात्रा निघेल किंवा आपली अंत्ययात्रा निघेल, असा निर्वाणीचा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी...
Read More...
राज्य 

सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव 

सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव  मुंबई: प्रतिनिधी    आझाद मैदान येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना काही संतप्त आंदोलकांनी घेराव घातला. शरद पवार यांनी समाजाचे वाटोळे केल्याचा त्यांचा आरोप होता. काहींनी सुळे यांच्या गाडीवर बाटल्या देखील भिरकावल्या.    जरांगे...
Read More...
राज्य 

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका'

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका' बारामती: प्रतिनिधी  महाराष्ट्राला लवकरच मराठा आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देतानाच, या संघर्षाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील जबाबदार असतील. जरांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची फूस आहे, असा...
Read More...
देश-विदेश 

'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ'

'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ' मुंबई::प्रतिनिधी सध्याची वेळ तुच्छ राजकारणाची नव्हे तर आपल्यातील एकोपा जगासमोर दाखवण्याची वेळ आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू असेपर्यंत आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारच्या विरोधात आम्ही एक शब्दही काढणार नाही, अशी आमची भूमिका आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच ती...
Read More...
राज्य 

'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'

'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी' मुंबई: प्रतिनिधी  संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळातील आणखी सहा सात मंत्र्यांचा लवकरच बळी जाणार असल्याचे भाकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. अशा मंत्र्यांना खिंडीत...
Read More...
राज्य 

'राजकारण घरापर्यंत नेण्यात चूक झाली'

'राजकारण घरापर्यंत नेण्यात चूक झाली' मुंबई: प्रतिनिधी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करण्यात आपली चूक झाली. राजकारण घरापर्यंत आणणे योग्य नाही, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी दिली.  राजकारण...
Read More...
राज्य 

शरद पवार गटाला पडणार आणखी एक खिंडार

शरद पवार गटाला पडणार आणखी एक खिंडार मुंबई प्रतिनिधी    लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा एकदा मोठे खिंडार  पडणार असून त्या ऋषीने पक्षाचे काही आमदार काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.   निवडणुकांचे राष्ट्रवादी...
Read More...
राज्य 

भाजपमध्ये हिंमत असेल तर...

भाजपमध्ये हिंमत असेल तर... पुणे: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात खरी हिंमत असेल तर त्यांनी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना दूर ठेऊन त्यांनी आपल्याशी लढावे, असे आव्हान बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष...
Read More...
राज्य 

कन्हेरीच्या मारुतीरायाचे मत कोणाच्या पारड्यात?

कन्हेरीच्या मारुतीरायाचे मत कोणाच्या पारड्यात? पुणे: प्रतिनिधी राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या पवार कुटुंबीयांनी राजकारणात पुरोगामी विचारांची कास धरली असली तरीही पवार अश्रद्ध किंवा नास्तिक नाहीत. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुतीरायावर पवार कुटुंबीयांची श्रद्धा आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन सदस्य एकमेकांसमोर उभे...
Read More...
राज्य 

'दादांबरोबरचे मतभेद मिटणे अशक्यच'

'दादांबरोबरचे मतभेद मिटणे अशक्यच' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करून पक्षात उभी फूट पाडणाऱ्या अजित पवार यांच्या बरोबर असलेले मतभेद यापुढे संपुष्टात येणे अशक्य आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे....
Read More...
राज्य 

विजय शिवतारे ही उतरणार बारामतीच्या रिंगणात

विजय शिवतारे ही उतरणार बारामतीच्या रिंगणात पुणे: प्रतिनिधी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सातबारावर केवळ पवारांचीच नावे आहेत असे नाही, अशा शब्दात पवार कुटुंबीयांवर हल्ला चढवत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.   बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान  
Read More...
राज्य 

या भेटीमध्ये दडलय काय?

या भेटीमध्ये दडलय काय? पुणे: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भल्या सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचे समर्थक अजित पवार यांच्याशी जवळीक साधत रायगडावरील...
Read More...

Advertisement